दापोलीतील हरवलेले बालपण शिबीर
वाढत्या शहरीकरणामुळे मैदाने कमी होत चालली आहेत आणि मैदानी खेळ नसल्यामुळे मुलांचा मोबाईल वापर वाढत आहे. सध्याच्या पिढीचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सुदृढ...
दापोलीपुत्र एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण
१९९८ साली दापोलीतील बुरोंडी नाक्याजवळच्या चौकाला ‘एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक’ नाव देण्यात आलं, हे सुरेंद्र चव्हाण म्हणजे कोण? तर महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती, पहिला मराठी माणूस...
स्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर
आज १५ ऑगस्ट २०१८. भारतीय स्वातंत्र्य दिवस. गतकाळाच्या दिडशे वर्षांच्या प्रदीर्घ गुलामी नंतर भारताने स्वातंत्र्याचा सुवर्ण दिवस पाहिला. जगाच्या पाठीवर कदाचित अन्य कोणताचं असा...
आल्फ्रेड गॅडने
‘आल्फ्रेड गॅडने' हे नाव दापोलीच्या इतिहासात फार महत्त्वाचे आहे. भारतरत्न डॉ. पा. वा. काणे, रँग्लर परांजपे, प. पू साने गुरुजी ही नररत्ने ज्या शाळेत...
आंतरराष्ट्रीयभरारी घेणारी दापोलीतील बुद्धिबळपटू
इयत्ता आठवीत असताना १०० हून अधिक शालेय बुद्धिबळ स्पर्धांतून भाग घेणारी आणि इयत्ता नववीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत बाजी मारणारी दापोलीतील बुद्धिबळपटू ‘तन्सिका मनोहर मिसाळ’. तन्सिका...
दापोलीतील मोडी लिपी जाणकार – तेजोनीध रहाटे
महाराष्ट्रात मोडी लिपी ही १३ शतकापासून २० शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषा लेखनाची प्रमुख लिपी होती. तिला सरकारी दर्जा प्राप्त होता. पुढे आंग्ल काळात लेखनासाठी...
अण्णा पटवर्धन – दापोली ‘ग्राहक चळवळीचे’ कोकणप्रांत सदस्य
दापोलीतील गिम्हवणे गावात राहणारे ‘श्री. अण्णा पटवर्धन’ (पांडुरंग श्रीराम पटवर्धन) गेली सोळा वर्षे दापोलीमध्ये ‘ग्राहक चळवळीचं’ काम करीत आहेत. ते शाळा, महविद्यालयात जाऊन मुलांना...
आगोमचे जनक – मामा महाजन
आगोम हे नाव दापोलीत आणि महाराष्ट्रात चांगलेच प्रचलित आहे. केशरंजना गुटिकेच्या जाहिरातीतून आगोमची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. दापोली तालुक्यात (कोळथरे गावात) सुरु झालेल्या छोट्याश्या...
दापोलीतील मधमाशी संरक्षक, खानविलकर दांपत्य
दापोलीतील खेर्डी गावात राहणारे ‘श्री. मिलिंद खानविलकर व त्यांच्या पत्नी सौ. मृणाल खानविलकर’ गेली दहा वर्षे मधमाशी संवर्धन/संरक्षणाचे कार्य करीत आहेत. हल्ली इमारतीला किंवा...
दापोलीचे पाणी पारखी
मुरुडमधील बंडू काका उर्फ वसंत जोशी गेली चाळीस वर्षे पाणी पारखी म्हणून दापोलीत कार्य करीत आहेत. आज ते ७९ वर्षांचे आहेत. बंडू काकांचा जन्म...