क्रांति दिवस विशेष मुलाखत – भगतसिंह फाटक
आज ९ ऑगस्ट म्हणजेच 'क्रांति दिवस', या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह फाटक यांची 'www.talukadapoli.com' ने घेतलेली मुलाखत जरूर पहा!
...
दापोलीतील वाणी उपचारक – सौ. रेखा र. बागुल
दापोली तालुक्यात कर्णबधीर, गतिमंद मुलांची संख्या फार मोठी आहे; पण तेवढ्या प्रमाणात सुविधा नाही. सुविधेचा अभाव असल्याकारणाने ही मुलं व्यंगमुक्त होत नाहीत; कायम तशीच...
दापोलीतील मधमाशी संरक्षक, खानविलकर दांपत्य
दापोलीतील खेर्डी गावात राहणारे ‘श्री. मिलिंद खानविलकर व त्यांच्या पत्नी सौ. मृणाल खानविलकर’ गेली दहा वर्षे मधमाशी संवर्धन/संरक्षणाचे कार्य करीत आहेत. हल्ली इमारतीला किंवा...
आगोमचे जनक – मामा महाजन
आगोम हे नाव दापोलीत आणि महाराष्ट्रात चांगलेच प्रचलित आहे. केशरंजना गुटिकेच्या जाहिरातीतून आगोमची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली. दापोली तालुक्यात (कोळथरे गावात) सुरु झालेल्या छोट्याश्या...
आंतरराष्ट्रीयभरारी घेणारी दापोलीतील बुद्धिबळपटू
इयत्ता आठवीत असताना १०० हून अधिक शालेय बुद्धिबळ स्पर्धांतून भाग घेणारी आणि इयत्ता नववीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत बाजी मारणारी दापोलीतील बुद्धिबळपटू ‘तन्सिका मनोहर मिसाळ’. तन्सिका...
दापोलीतील प्राचार्या शांता सहस्रबुद्धे
गेल्या चार दशकाहून अधिक दापोलीच्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासवैभवासाठी कार्यरत असणाऱ्या आणि दापोलीतील अनेक सेवाभावी संस्था व व्यक्तींचे प्रेरणास्थान असलेल्या आदरणीय प्राचार्या,...
दापोलीतील बालवाङ्मयकार ‘श्री. विद्यालंकार घारपुरे’
आदरणीय, श्री. विद्यालंकार घारपुरे सरांचा जन्म मुंबई मध्ये चेंबूर येथे झाला. पण त्याचं प्राथमिक शिक्षण (१ ते ४ पर्यंतच) वडगाव बारामती येथे झालं....
दापोलीतील परांजपे वस्तू संग्रहालय
आजच्या अत्याधुनिक काळाला अनुसरून जग बदलत आहे, या परिवर्तनाला ‘दापोली तालुका’ काही अपवाद नाही. इथे देखील मोठ्या प्रमाणावर आधुनिकतेच वारं वाहत आहे आणि झपाट्याने...
दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन
महाराष्ट्राच्या मातीतला पारंपारिक खेळ मल्लखांब आपल्या तालुक्यातून नष्ट होवू नये आणि दापोलीच्या गावागावातून या खेळाचे खेळाडू तयार व्हावेत, म्हणून २०१३ साली श्री. मंगेश राणे...
जुना आधुनिक शेतकरी – विनायक महाजन
शेतकरी म्हंटलं की डोळ्यासमोर आपोआप एक धोतर नेसलेला, शेतात नांगर घेऊन राबणारा माणूस असं चित्र उभं राहतं, कारण लहानपणा पासूनच तशीच चित्र आपण पहिलेली...