कोणत्याही दृष्ट्या आणि युगपुरुषाचे विचारपुढे सरकण्याची आवश्यक असतात. त्या प्रेरणादायी विचारांतगर्त कृतघ्यनतेने काम करणारे कार्यवाहक. महर्षी धोंडो केशव कर्वे याच कार्य आणि विचार यांच्या मूळ गावी पुढे नेण्याचा वसा उचलला आहे. वझे कुटुंबीयांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील मुरुड हे अण्णाच मूळगाव. तेथील वझे कुटुंबीयांनी आपल्या राहत्या घरी अण्णाचा स्मृती स्थळ उभारलं आहे.
मानवाला सुरवाती पासूनच आकाशातील चंद्र, सूर्य, तारे इत्यादी विषयी जिज्ञासा होती. या जिज्ञासेतूनच ज्योतिषशास्त्राचा उगम झाला. याच शास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या एका विद्वानाचा जन्म...
आज अण्णांच्या मागे मुरुड त्यांचे पुण्यस्मरणं करीत फुल ना फुलाची पाकळी प्रमाणे कार्य करीत आहे. आज मुरुडमध्ये त्यांच्या नावाने चालणारी शाळा, ग्रंथालय आणि वझे कुटूंबियांनी उभारलेलं त्याचं स्मृतीस्थळ आहे. त्यामुळे मुरुड आणि दापोली खरोखर इतिहास पावन आहे.
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा वैचारिक वारसा घेऊन चालणार न्यानाच एक सदावर्त म्हणजे दापोलीतील मुरुड गावचा महर्षी कर्वे ग्रंधालय. दुर्गा देवी मंदिर परिसरात मुरुड प्राथमिक शाळेसमोर असलेलं हे ग्रंधालय अत्यंत जून आहे. या ग्रंधालयाची वास्तू पाहताच तिने किती दशक ओलांडली असावीत याचा अंदाज येतो. सन १९७५ पासून श्री यशवंत शंकर घाग गुरुजी तिथले कार्यवाहक असले तरी त्याचा म्हणण्यानुसार हि वस्तू आजवर टिकली आहे.
६० ते ७० च्या दशकातल्या साहित्यिकांच्या काल्पनिक परंतु प्रस्थापित कादंबऱ्यांची कृत्रिम चौकट मोडून ज्या माणसाने वास्तविकतेला साज चढवत साहित्य क्षेत्रात हिमालयाची उंची गाठली ;...
लोकसंख्या वाढ, लैंगिक समस्या ही भविष्य काळातील संकट ज्याने आपल्या द्रष्टेपणाने खूप आधीचं जाणली आणि यावर मात करण्यासाठी भरीव कार्य केलं; तरीही कायम उपेक्षितच...