ग्रामदैवत काळकाई , दापोली
२६ मार्च १९९० रोजी दापोली ग्रामपंचायतीचे नागरपंचायती मध्ये रूपांतर झाले. सध्या हा परिसर ‘काळकाई कोंड’, ‘खोंडा’(पाटीलवाडी), ‘नागरबुडी’ व 'प्रभू' आळीचा काहीसा भाग यात विभागलेला...
मारुती मंदिर | तालुका दापोली
हे दापोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री.स्वयंभू पंचमुखी मारुती मंदिर. या मारुतीवर समस्त दापोलीकारांची अपार श्रद्धा. येथील हनुमान जयंतीचा सोहळा तर कायम डोळाचित्ते साठून...
केशवराज मंदिर | दापोली
दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते....
दापोलीतील ‘माता रमाई’ स्मारक
दापोली शहरापासून केवळ ३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वणंद गावी नतमस्तक व्हावे, असे माता रमाबाईंचे पूज्य स्मारक आहे. याच गावात ७ फेब्रुवारी १८९७ साली धोत्रे...
दुर्गा देवी मंदिर मुरुड – दातार गुरुजी
दातार गुरुजी मुरुडमधील दुर्गा देवी मंदिरा बद्दलची माहिती देताना
Saint Anne Church | तालुका दापोली
दापोली तालुक्यातील तीन जुन्या चर्चपैकी सर्वात जुने चर्च म्हणजे हर्णे येथील ‘सेंट अॅने चर्च’. हे साधारणता ३०० वर्ष जुने आहे. याच्या स्थापानेचे निश्चित पुरावे...
दापोली कोळबांद्रे येथील श्री डिगेश्वर मंदिर
दापोली तालुक्यातील कोळबांद्रे या गावात माड - पोफळी, बारमाही वाहणारी नदी, विरळ लोकवस्ती यांच्या साक्षीने वसलेलं स्वयंभू श्री भगवान शंकराचं ‘डिगेश्वर मंदिर’. हे एक...
आवाशीतील जागृत दैवतः जनाई देवी
कोकणातील सर्वात उंच डोंगरकड्याच्या कुशीत दापोली तालुक्यातील आवाशी हे गाव वसले आहे. आवाशी येथील डोंगर हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील एक बालेकिल्ला होता....
वेळेश्वर मंदिर, लाडघर, दापोली
कोकणात मंदिरांची संख्या अगणित आहे. पण या अगणित संख्येत मोठी संख्या पहिली तर ती आहे शिवालयांची. अगदी डोंगर माथ्यापासून समुद्र सपाटीपर्यंत समाधिस्त शिवाची लिंगस्वरूप...
कँँप दापोलीतील विठ्ठल मंदिर
कँँप दापोलीतील विठ्ठल रखुमाई मंदिर. हे मंदिर एकशे चोवीस वर्षे जुने आहे. नंदकिशोर भागवत यांचे पणजोबा कै.विनायक सखाराम भागवत यांनी १८९४ साली स्वतःचे चौदा...















