दापोलीचे सर्पमित्र – सुरेश खानविलकर – पॉडकास्ट
Sarp Mitra in Dapoli - Suresh Khanvilkar
मुरुड – डॉक्टर बाळ (पॉडकास्ट)
मुरुड - डॉक्टर बाळ मुरुडच्या रचने बद्दल माहिती देताना (पॉडकास्ट)
कर्वे वाचनालय – पॉडकास्ट
दापोली आज एक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. परंतु खरे पाहिले तर सगळ्यात आधी ते एक ऐतिहासिक स्थान म्हणून विकसित व्हायला हवे. कारण इथल्या पावन भूमीने अनेक नररत्न, अनेक युगपुरुष देशाला दिले आहेत. ज्यांच्या कार्याचा गौरव निव्वळ भारतभर नव्हे तर जगभर आहे असे. त्याचं महात्म्यांपैकी एक म्हणजे ‘महर्षी धोंडो केशव कर्वे’, महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा.’