नकटा नृत्य

0
7285

  • कोकणातील एक लोकनृत्य.
  • या नृत्यात तीन सोंगे असतात. कोळी, कोळीण व नकटा.
  • नकटा हा मुख्य असतो.
  • कट्याचा पोशाख व मुखवटा भीतीप्रद असतो.
  • त्याच्या हातात लाकडी तलवार असते.
  • कोळी, कोळीण व नकटा तिघेही एका रांगेत उभे राहून गाणे म्हणत नाचतात.
  • गाण्याप्रमाणे अभिनय करणे हे नकट्याचे मुख्य काम असते.
  • नकटा नृत्य हे शिमगोत्सवाच्या वेळी होत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here