डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने ‘शेतीचे अर्थशास्त्र’ ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेचे विमोचन विद्यापीठाचे कुलगुरू मा. ‘डॉ. संजय सावंत’ यांच्या हस्ते झाले. ही पुस्तिका काढण्यामागे विद्यापीठाचे प्रयोजन काय? याची सविस्तर माहिती देत आहेत खालील विडिओ मधून, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुधीर वाडकर. आणि ही पुस्तिका तुम्ही प्राप्त करू शकता पी. डी. एफ. च्या स्वरूपात.