Home इतिहास

इतिहास

History of various places in Dapoli Taluka

कॅम्प दापोलीची गोष्ट

[youtube https://www.youtube.com/watch?v=9u0LFEnyjCs] १८१८ ते १८१९ च्या दरम्यान म्हणजे आजपासून जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कॅम्प दापोली वसवली. संपूर्ण कोकण पट्टयात दापोली कॅम्प...

पहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

हिंदुस्थानातील विश्व विद्यालयीन परीक्षेत नेहमी प्रथम येणारे आणि केंब्रिज विद्यापीठाची गणित विषयातील सर्वात कठीण ‘ट्रायपॉस’ पदवी परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ‘सिनियर रँग्लर’ हा...

भारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे

आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी घटना म्हणजे पेशवाईचा अस्त आणि इंग्रजी राजवटीचा उदय. भारतीय जनमानसावर असलेला धर्म-अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा...

दाभोळचा इतिहास भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट

भारतीय पश्चिम किनाऱ्याचा व्यापार ग्रीस, रोम, मिसर (इजिप्त) यांजबरोबर फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. (भारत आणि बाबिलोन (इराक) चा व्यापार जुन्या करारांत नमूद...

स्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर

  आज १५ ऑगस्ट २०१८. भारतीय स्वातंत्र्य दिवस. गतकाळाच्या दिडशे वर्षांच्या प्रदीर्घ गुलामी नंतर भारताने स्वातंत्र्याचा सुवर्ण दिवस पाहिला. जगाच्या पाठीवर कदाचित अन्य कोणताचं असा...

कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’

  क्रांतिवीर देशभक्त कै. भार्गव महादेव फाटक उर्फ बाबा फाटक यांचा जन्म २६ जानेवारी १९११ साली जालगाव तालुका दापोली येथे दशग्रंथी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला....

स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर

  दापोली तालुक्याचे पहिले आमदार ‘सुडकोजी बाबुराव खेडेकर’ म्हणजेच “दादासाहेब खेडेकर”. यांचा जन्म ९ जुलै १९१० रोजी खेड (जि.रत्नागिरी) येथे चर्मकार कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे...

दाभोळचा इतिहास भाग 4 – शिवाजी महाराजांचा काळ ते इ.स.१८१८

अफजल खानाच्या वधानंतर म्हणजे इ.स. १६५९ डिसेंबर १६६० जानेवारीच्या सुमारास दाभोळ शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. पण ग्रँटडफच्या म्हणण्यानुसार इ.स. १६५१ -५२ मध्ये शिवाजी महाराज...
History of Dabhol | Adilshahi and Portuguese Conflict | 16th Century

दाभोळचा इतिहास भाग 2 – आदिलशाही व पोर्तुगीज संघर्ष (सोळावे शतक)

इ.स. १४७८ मध्ये गोव्याच्या बहामनी सुभेदारचा मुलगा बहादूरखान गिलानी याने दाभोळ ताब्यात घेतले व तेथे स्वतंत्र शासक म्हणून राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्याने गुजरात...

स्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे

स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम गणेश उर्फ बापू मराठे यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१७ रोजी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्याना तीन भावंडे, एक मोठी बहीण व दोन लहान...

Recent Articles

ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ

दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे...