न.का.वराडकर व रा.वि. बेलोसे महाविद्यालय, दापोली आणि स्वा. मा. भगतसिंह फाटक यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट २०२०, क्रांतीदिनानिमित्त आयोजित ‘ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा‘ निकाल जाहीर करण्यात येत आहे. स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल दापोली, मंडणगड, खेड ता. तील विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. आपण ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होतात, ते निकाल जाहीर करताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. आपण येथे निकाल पाहू शकता. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
प्रथम पारितोषिक समृद्धी संदिप आपटे न.का.वराडकर हायस्कूल, मुरुड |
द्वितीय पारितोषिक अनुजा अरुण काटकर डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली |
तृतीय पारितोषिक शुभम शांताराम घागरूम देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल, देव्हारे |
उत्तेजनार्थ ओंकार किसन बुळे वेळवी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वेळवी |
उत्तेजनार्थ मनस्वी दिलीप पवार वेळवी पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वेळवी |
या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभलेल्या शिक्षकांचे मनापासून आभार.
श्री.कमळकर विश्वंभर तुकाराम, वराडकर – बेलोसे महाविद्यालय,दापोली.
श्री. बिडगर दादासो किसन, वेळवी पंचक्रोशी माध्य-उच्च माध्य विद्यालय, वेळवी.
श्री. वळवी विजेसिंग महादु, वराडकर – बेलोसे महाविद्यालय, दापोली.
श्री. वैराट विशालकुमार गणपती वराडकर – बेलोसे महाविद्यालय, दापोली.