- कोकणातील एक लोकनृत्य.
- या नृत्यात तीन सोंगे असतात. कोळी, कोळीण व नकटा.
- नकटा हा मुख्य असतो.
- कट्याचा पोशाख व मुखवटा भीतीप्रद असतो.
- त्याच्या हातात लाकडी तलवार असते.
- कोळी, कोळीण व नकटा तिघेही एका रांगेत उभे राहून गाणे म्हणत नाचतात.
- गाण्याप्रमाणे अभिनय करणे हे नकट्याचे मुख्य काम असते.
- नकटा नृत्य हे शिमगोत्सवाच्या वेळी होत असते.