‘तालुका दापोली डॉट कॉम’ चा ‘वृक्ष लागवड व रोप वाटप’ उपक्रम

0
1226

www.talukadapoli.com’ आणि ‘नगर पंचायत, दापोली’, डॉ.बा.सा.को.कृ.विद्यापीठ, दापोली’, ‘सामाजिक वनीकरण विभाग, दापोली’, ‘वनविभाग, दापोली’, ‘पंचायत समिती कृषि विभाग व महाराष्ट्र राज्य कृषि विभाग, दापोली’, राष्ट्रीय सेवा योजना आणि कामधेनू कृषि विकास प्रतिष्ठान, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘वृक्ष लागवड व रोप वाटप’ कार्यक्रमातून १६/०७/१९ रोजी दापोली शहरात ९० झाडे लावण्यात आली व ८०० रोपांचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here