दापोलीत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत (एन. एस. एस ) डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुडावळे या गावामध्ये ५ मार्च २०१९ ते १० मार्च २०१९ च्या दरम्यान तीन सिमेंट चे बंधारे बांधले. या पावसाळ्यात हे तीन बंधारे मृद आणि जलसंधारणाचे काम करणार आहेत. पहा विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी जलसंधारणासाठी केलेला हा प्रयत्न ‘तालुका दापोलीच्या’ या विडिओ द्वारे.
Recent Articles
कोकणातील आगोट
कोकणातील लोकांना ' आगोट ' हा शब्द तसा नवीन नाही. पूर्वी साधारण मार्चनंतर मे अखेपर्यंत ' आगोट ' ची लगबग कोकणात सर्वत्र...