दापोलीत मनुष्यचलीत भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

2
3731

डॉ.बा.सा.को.कृ.विद्यापीठ विकसीत मनुष्यचलीत भात लावणी यंत्र.

‘कृषि यंत्रे व शक्ती विभाग’ आवारात दि.१ जुलै २०१९ रोजी ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक’आणि ‘भारतीय कृषि दिनाचे’ औचित्य साधून या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकाला पंचायत समितीचे कृषि अधिकारी श्री.सुनील खरात, महाराष्ट्र राज्य कृषि विभागाचे श्री.गणेश कोरके, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अभिष्ठाता श्री.यशवंत खंदेतोड सर तसेच कृषि विभागाचे इतर कर्मचारी वर्ग व शेतकरी उपस्थित होते. सदर यंत्राची माहिती देणारा हा विडीओ.

2 COMMENTS

  1. नमस्कार महोदय , भात लावणी चे यंत्र घेण्या साठी कुठे संपर्क करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here