महर्षी कर्वे मराठी प्राथमिक शाळा – मुरुड

0
6864

 

दापोलीच्या मुरुडमधील महर्षी अण्णासाहेब कर्वे शाळेची स्थापना हि जवळजवळ १८३ वर्षांपूर्वी सन १८३४ मध्ये झाली. महर्षीं कर्व्यांचं प्राथमिक शालेय शिक्षण सुद्धा ह्याच मराठी शाळेत झालं.

महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच अण्णांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमासाठी रचलेलं स्वागतगीत.
« of 11 »

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here