महर्षी कर्वे मराठी प्राथमिक शाळा – मुरुड

0
1202

 

दापोलीच्या मुरुडमधील महर्षी अण्णासाहेब कर्वे शाळेची स्थापना हि जवळजवळ १८३ वर्षांपूर्वी सन १८३४ मध्ये झाली. महर्षीं कर्व्यांचं प्राथमिक शालेय शिक्षण सुद्धा ह्याच मराठी शाळेत झालं.

महर्षी कर्वे यांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे दाखवणारी टाईम लाइन.
« 2 of 11 »

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here