महर्षी कर्वे मराठी प्राथमिक शाळा – मुरुड

0
5698

 

दापोलीच्या मुरुडमधील महर्षी अण्णासाहेब कर्वे शाळेची स्थापना हि जवळजवळ १८३ वर्षांपूर्वी सन १८३४ मध्ये झाली. महर्षीं कर्व्यांचं प्राथमिक शालेय शिक्षण सुद्धा ह्याच मराठी शाळेत झालं.

मुरुडच्या दुर्गा मंदिराबाहेरील दीपमाळ. महर्षीं (अण्णा) कर्वे इथेच सायंकाळी पाच वाजल्यापासून दिवे लागणीपर्यंत पेपर वाचत व इतरांना वाचून दाखवत असत.
« of 11 »

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here