व्यक्तिमत्वेमहर्षी कर्वे महर्षी कर्वे मराठी प्राथमिक शाळा – मुरुड By तालुका दापोली - October 31, 2017 0 9418 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp दापोलीच्या मुरुडमधील महर्षी अण्णासाहेब कर्वे शाळेची स्थापना हि जवळजवळ १८३ वर्षांपूर्वी सन १८३४ मध्ये झाली. महर्षीं कर्व्यांचं प्राथमिक शालेय शिक्षण सुद्धा ह्याच मराठी शाळेत झालं. महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजेच अण्णांचा मुरुडमधील पुतळा. अण्णांच्या ह्या पुतळ्याचा अनावरण त्यांच्याच जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात सेनापती बापट ह्यांनी केलं होत. « ‹ of 11 › » Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook