डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत पंडित दिन दयाळ उपाध्याय उन्नत कृषी शिक्षा योजना.
येत्या १ फेब्रुवारीला, शुक्रवारी, सेंद्रिय भाजीपाला उत्पादन – संधी, बाजार, आव्हाने आणि दिशा या विषयांवरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेबद्दलची माहिती खालील आमंत्रण पत्रिकेत दिलेली आहे. या कार्यशाळेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा.
सेंद्रिय भाजीपाला उत्पादन – संधी, बाजार, आव्हाने आणि दिशा – एकदिवसीय कार्यशाळा
Organic Vegetable Production Training in Dapoli Under UBA