आंजर्ले : कड्यावरचा गणपती

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी इतिहासप्रसिद्ध सुवर्ण दुर्ग किल्ल्याजवळ आंजर्ले नावाचे बंदर आहे. दापोली पासून २० किलोमीटर अंतरावर असलेले हे निसर्गरम्य गाव...

दुर्गा मंदिर मुरुड

कोकण म्हटलं कि निसर्गाची गर्भश्रीमंती. या गर्भश्रीमंती कशाचीही उणीव नाही. नद्या, समुद्र, फूल-पण, डोंगर, झरे, वनराई सर्व काही , या निसर्गाच्या कुशीत शिरल्यावर दैनंदिन जीवनाचे. सगळे ताप आपोआप मागे पडतात. थकलेले मन पुन्हा प्रफुल्लित होत आणि मनस्तापाचा बोझा रितवार उचलण्यासाठी पुन्हा सज्ज. हीच गोष्ट लक्षात घेऊन पूर्वीची देवालय मानवी वस्तीपासून दार, अलिप्त अशी डोंगरमाथ्याशी अथवा नदी, समुद्राच्या

दुर्गा देवी मंदिर मुरुड – दातार गुरुजी

  दातार गुरुजी मुरुडमधील दुर्गा देवी मंदिरा बद्दलची माहिती देताना

तळ्यातला गणपती – मुरुड

दापोली हा कोकणातील एक आकर्षक तालुका आहे. येथील निसर्ग हा प्रत्येक गोष्टिने समृद्ध आहे. हया तालुक्याला भव्य अशी लाभलेलि किनारपट्टी महत्वाचा आकर्षण आहे जे पर्यटकांना खुनावत असते. आणि हया किनारपट्टीला लाभलेलि छोट छोटी गावे आणि त्याच बरोबर मंदिरे ही देखील महत्वाचा भाग आहेत. आपण अशाच एका मंदिराला भेट देणार आहोत ते म्हणजे दापोली तालुक्यातिल मुरुड गावातील तळ्यातला गणपती, मंदिर.

Recent Articles

ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ

दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे...