चंडिका मंदिर, दाभोळ
दापोली-दाभोळ मुख्य रस्त्यापासून आत १ कि.मी. आणि दाभोळ बंदरापासून सुमारे ३-४ कि.मी. असलेल्या पठारावर चंडिकादेवी मंदिर हे स्वयंभू स्थान आहे. जांभ्या दगडात तयार झालेल्या...
ग्रामदैवत काळकाई , दापोली
२६ मार्च १९९० रोजी दापोली ग्रामपंचायतीचे नागरपंचायती मध्ये रूपांतर झाले. सध्या हा परिसर ‘काळकाई कोंड’, ‘खोंडा’(पाटीलवाडी), ‘नागरबुडी’ व 'प्रभू' आळीचा काहीसा भाग यात विभागलेला...
आंजर्ले : कड्यावरचा गणपती
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी इतिहासप्रसिद्ध सुवर्ण दुर्ग किल्ल्याजवळ आंजर्ले नावाचे बंदर आहे. दापोली पासून २० किलोमीटर अंतरावर असलेले हे निसर्गरम्य गाव...
केशवराज मंदिर | दापोली
दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते....
पालगड किल्ला – दापोली
दापोली तालुक्यातील ‘पालगड’ हे ‘परमपूज्य साने गुरुजी’ यांचे गाव. या गावाच्या पूर्वेला, दापोली-खेड तालुक्याच्या सीमारेषेवर, सह्याद्रीच्या कुशीत, समुद्रसपाटीपासून साधारण १२००-१५०० मीटर उंचावर असलेला एक...
लेणे पन्हाळेकाजी
१९७०-७१ च्या दरम्यान पन्हाळे गावातील ‘केशवराव पांडुरंग जाधव’ नामक शेतकऱ्याला शेत नांगरताना एक दगडी पेटी फाळाला अडकली व त्या पेटीत मजकूर लिहिलेले धातूचे पत्रे...
केळशीतील महालक्ष्मी मंदिर
दापोली तालुक्यातील प्रसिद्ध असे हे 'केळशीचे महालक्ष्मी मंदिर'
हे मंदिर केळशी गावापासून ३ किमी अंतरावर आहे. नव्या महसूल रचनेनुसार हे देऊळ उटबंर गावात येते; पण...
दापोलीतील ‘माता रमाई’ स्मारक
दापोली शहरापासून केवळ ३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वणंद गावी नतमस्तक व्हावे, असे माता रमाबाईंचे पूज्य स्मारक आहे. याच गावात ७ फेब्रुवारी १८९७ साली धोत्रे...
सुवर्णदुर्ग
कोकणच्या ७२० कि.मी.लांबीच्या किनारपट्टीवर महाराष्ट्राचे वैभव म्हणून अनेक जलदुर्ग उभे आहेत. त्या जलदुर्गांपैकी एक प्रमुख जलदुर्ग म्हणजे हर्णैचा ”सुवर्णदुर्ग”. या किल्ल्याचा इतिहास थेट शिलाहारांपासून सुरु...
दुर्गा मंदिर मुरुड
कोकण म्हटलं कि निसर्गाची गर्भश्रीमंती. या गर्भश्रीमंती कशाचीही उणीव नाही. नद्या, समुद्र, फूल-पण, डोंगर, झरे, वनराई सर्व काही , या निसर्गाच्या कुशीत शिरल्यावर दैनंदिन जीवनाचे. सगळे ताप आपोआप मागे पडतात. थकलेले मन पुन्हा प्रफुल्लित होत आणि मनस्तापाचा बोझा रितवार उचलण्यासाठी पुन्हा सज्ज. हीच गोष्ट लक्षात घेऊन पूर्वीची देवालय मानवी वस्तीपासून दार, अलिप्त अशी डोंगरमाथ्याशी अथवा नदी, समुद्राच्या