पूज्य साने गुरुजी स्मृतीभवन, पालगड
‘श्यामची आई’ या कादंबरीमुळे साने गुरुजी आज समस्त जगाला परिचित आहेत. आजच्या सोशल नेटवर्किंग आणि चॅटिंगच्या जमान्यात जिथे वाचनाकडे दुर्लक्ष होते, तिथे साने गुरुजींच्या...
तळ्यातला गणपती – मुरुड
दापोली हा कोकणातील एक आकर्षक तालुका आहे. येथील निसर्ग हा प्रत्येक गोष्टिने समृद्ध आहे. हया तालुक्याला भव्य अशी लाभलेलि किनारपट्टी महत्वाचा आकर्षण आहे जे पर्यटकांना खुनावत असते. आणि हया किनारपट्टीला लाभलेलि छोट छोटी गावे आणि त्याच बरोबर मंदिरे ही देखील महत्वाचा भाग आहेत. आपण अशाच एका मंदिराला भेट देणार आहोत ते म्हणजे दापोली तालुक्यातिल मुरुड गावातील तळ्यातला गणपती, मंदिर.
याकुब बाबा दर्गा
हा दापोली तालुक्यातील केळशी येथील प्रसिद्ध असा ‘याकुब बाबांचा दर्गा’. हा दर्गा केळशी किनारपट्टीपासून जवळ असलेल्या एका टेकडीवर आहे. हा दर्गा छत्रपती शिवाजी महाराजांनी...
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मुरूड
कोणत्याही गावाची स्थापना, त्या गावात कालानुरूप तयार होणाऱ्या परंपरा, संस्कृती विकसन आणि बदल, या सर्वच गोष्टी रंजक असतात. मध्ययुगातील एक मोठे गाव...
वेळेश्वर मंदिर, लाडघर, दापोली
कोकणात मंदिरांची संख्या अगणित आहे. पण या अगणित संख्येत मोठी संख्या पहिली तर ती आहे शिवालयांची. अगदी डोंगर माथ्यापासून समुद्र सपाटीपर्यंत समाधिस्त शिवाची लिंगस्वरूप...
मारुती मंदिर | तालुका दापोली
हे दापोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री.स्वयंभू पंचमुखी मारुती मंदिर. या मारुतीवर समस्त दापोलीकारांची अपार श्रद्धा. येथील हनुमान जयंतीचा सोहळा तर कायम डोळाचित्ते साठून...
मुरुडच्या सिद्धपुरुषाची समाधी
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं बालपण जिथे दुडदुडलं ते गाव म्हणजे दापोली तालुक्यातील मुरुड. या मुरुडचा इतिहास शोधत गेलात तर उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या एका...
देवाचा डोंगर
दापोली तालुक्यात गगनाला भिडणारं, अतिशय सुंदर आणि भविष्यात पर्यटकांना खूप आकर्षित करेल असं एक ठिकाण आहे, ते म्हणजे ‘देवाचा डोंगर’. समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचावर...
कनकदुर्ग, हर्णे
दापोलीतील हर्णे येथील ‘सुवर्णदुर्ग’ या जलदुर्गाचे सहाय्यक दुर्ग म्हणून कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला, असे तीन उपदुर्ग आहेत. त्यातील हर्णे बंदराला लागूनच असलेला किल्ला...