कोकण म्हटलं कि निसर्गाची गर्भश्रीमंती. या गर्भश्रीमंती कशाचीही उणीव नाही. नद्या, समुद्र, फूल-पण, डोंगर, झरे, वनराई सर्व काही , या निसर्गाच्या कुशीत शिरल्यावर दैनंदिन जीवनाचे. सगळे ताप आपोआप मागे पडतात. थकलेले मन पुन्हा प्रफुल्लित होत आणि मनस्तापाचा बोझा रितवार उचलण्यासाठी पुन्हा सज्ज. हीच गोष्ट लक्षात घेऊन पूर्वीची देवालय मानवी वस्तीपासून दार, अलिप्त अशी डोंगरमाथ्याशी अथवा नदी, समुद्राच्या