लोककला

भजन एक लोककला

महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला असून लोककलेत दशावतार, लावणी, लेझीम, पोवाडा, किर्तन, तमाशा, गोंधळ, भारुड इ. लोककलांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे भजनाचा....

काटखेळ

दापोली तालुक्यातील खेर्डी या गावात तेथील ग्रामदैवत ‘श्री चंडिकादेवी’ हिच्याशी जोडलेला एक आगळावेगळा लोककला प्रकार पाहायला मिळतो. तो म्हणजे ‘काटखेळ’. हा काटखेळ प्रामुख्याने शिमग्यात खेळला जातो. देवीची पालखी देवळातून निघून पुन्हा देवळात येईपर्यंत जिथे-जिथे थांबेल, तिथे-तिथे हा काटखेळ सादर होतो. या काटखेळाचा इतिहास असा सांगितला जातो की, ‘श्री चंडिका’ देवीचा हा काटखेळ शिवकालपूर्व आहे. शिवकाळात मराठी मावळे या काटखेळाद्वारे गुप्त संदेश एकमेकांपर्यंत पोहचवित असत. काटखेळींच्या नृत्यात आणि गाण्यात सांकेतिक शब्द व सांकेतिक खुणा असत, त्यातून हा व्यवहार चाले.

जाखडी नृत्य

ही जाखडी नृत्यातील अजरामर लोकगीते. खास कोकणी शैलीतील. कोकणातील बहुप्रसिध्द लोककला म्हणजे जाखडी नृत्य.

फाल्गुनोत्सव व होळी

फाल्गुनोत्सव व होळी फाल्गुन हा दक्षिणेत वर्षाचा शेवटचा मास गणिला जातो. हा इंग्रजी मार्च महिन्याच्या सुमारास येतो. श्रीकृष्णाप्रीत्यर्थ या महिन्यात गाई, तांदूळ व वस्त्रे यांची...

गोंधळ

[youtube https://www.youtube.com/watch?v=9IMxW66vn-4] महाराष्ट्रात अनेक घराण्यांचा कुलाचार म्हणून देवीचा गोंधळ घालण्याची अतिप्राचीन परंपरा आहे. गोंधळ हा एक उपासनेचा कुळाचार विधी आहे. म्हणूनच याला विधीनाट्य असेही...

Recent Articles

ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ

दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे...