Home लोककला

लोककला

जाखडी नृत्य

ही जाखडी नृत्यातील अजरामर लोकगीते. खास कोकणी शैलीतील. कोकणातील बहुप्रसिध्द लोककला म्हणजे जाखडी नृत्य.

नौका पूजन

चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या आडव्या महाराष्ट्रात होळीचा सण जर कुठे दुमदुमतो, तर तो फक्त कोकणात. कोकणातला शिमगा म्हणजे निव्वळ होलिकादहन नव्हे तर देवाधिकांचे मानपान, पालख्या,...

नकटा नृत्य

[youtube https://www.youtube.com/watch?v=CrXE5xFdmEk] कोकणातील एक लोकनृत्य. या नृत्यात तीन सोंगे असतात. कोळी, कोळीण व नकटा. नकटा हा मुख्य असतो. कट्याचा पोशाख व मुखवटा भीतीप्रद असतो. ...

नारदीय कीर्तन

भारतीय संस्कृतीच्या इतिहासात कीर्तन परंपरेला अनन्य साधारण स्थान आहे. ही परंपरा चंद्र-सूर्यासारखी प्राचीन, तेजस्वी, पवित्र आणि समृद्ध आहे. भागवत धर्मातील जवळपास सर्वच संतांनी भागवतधर्मध्वजा...

तमाशा

[youtube https://www.youtube.com/watch?v=mNlfYQDGZ5o] यंदाच्या दापोली शिमगोत्सवात सादर झालेला तमाशा नृत्य.

वारकरी कीर्तन

महाराष्ट्राला कीर्तनाची फार मोठी परंपरा आहे. इथल्या जवळपास सर्वच संतांनी भक्तिमार्ग व समाज प्रबोधनासाठी ‘कीर्तनाचा’ अवलंब  केला आणि  त्यातून नारदीय, वारकरी, रामदासी, हरिदासी, कैकाडी,...

काटखेळ

दापोली तालुक्यातील खेर्डी या गावात तेथील ग्रामदैवत ‘श्री चंडिकादेवी’ हिच्याशी जोडलेला एक आगळावेगळा लोककला प्रकार पाहायला मिळतो. तो म्हणजे ‘काटखेळ’. हा काटखेळ प्रामुख्याने शिमग्यात खेळला जातो. देवीची पालखी देवळातून निघून पुन्हा देवळात येईपर्यंत जिथे-जिथे थांबेल, तिथे-तिथे हा काटखेळ सादर होतो. या काटखेळाचा इतिहास असा सांगितला जातो की, ‘श्री चंडिका’ देवीचा हा काटखेळ शिवकालपूर्व आहे. शिवकाळात मराठी मावळे या काटखेळाद्वारे गुप्त संदेश एकमेकांपर्यंत पोहचवित असत. काटखेळींच्या नृत्यात आणि गाण्यात सांकेतिक शब्द व सांकेतिक खुणा असत, त्यातून हा व्यवहार चाले.

फाल्गुनोत्सव व होळी

फाल्गुनोत्सव व होळी फाल्गुन हा दक्षिणेत वर्षाचा शेवटचा मास गणिला जातो. हा इंग्रजी मार्च महिन्याच्या सुमारास येतो. श्रीकृष्णाप्रीत्यर्थ या महिन्यात गाई, तांदूळ व वस्त्रे यांची...

पारंपरिक वाद्यकला खालूबाजा

कोकणातील वाद्यवृंदामध्ये एक पारंपरिक वाद्यकला म्हणजे खालूबाजा. समारंभ, मिरवणूका, सण - उत्सव अशा मंगल प्रसंगी खालूबाजा प्रामुख्याने आढळून येतो, अर्थात वाजविला जातो. एक ढोल,...

पखवाज – हिंदुस्तानी संगीतातील तालवाद्य

हिंदुस्तानी संगीतातील ध्रुपद गायन‌ पध्दतीत साथीच्या वाद्यांमध्ये हमखास आढळणारे एक तालवाद्य म्हणजेच ‘पखवाज’. पखवाज हे वाद्य गायनाबरोबर किंवा‌ इतर वाद्यांबरोबर वाजवतात. आज आपल्या दापोलीत सुध्दा...

Recent Articles

ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ

दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे...