दापोलीचे विद्यामहर्षी – महर्षी कर्वे
दापोली आज एक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत होत आहे. परंतु खरे पाहिले तर सगळ्यात आधी ते एक ऐतिहासिक स्थान म्हणून विकसित व्हायला हवे. कारण इथल्या पावन भूमीने अनेक नवंरत्न , अनेक युगपुरुष देशाला दिले आहेत. ज्यांच्या कार्याचा गौरव निव्वळ भारतभर नव्हे तर जगभर आहे असे त्याचं महात्म्यांपैकी एक म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. महाराष्ट्राचे लाडके अण्णा कर्वेच मूळ जन्मस्थान त्यांच आजोळ शेरवली.
दापोलीचे इतिहासाचार्य – अण्णा शिरगावकर
कोकणचा इतिहास अभ्यासताना अभ्यासकर्त्याला दापोली तालुकातल्या एका व्यक्तीची दखल घेणे अत्यंत अनिवार्य आहे, ती व्यक्ती म्हणजे 'श्री.अनंत धोंडू शिरगावकर' म्हणजेच 'अण्णा शिरगावकर.' कोकण प्रांताला...
दापोलीचे विद्यामहर्षी – माहितीपट
तालुका दापोली प्रस्तुत 'दापोलीचे विद्यामहर्षी' – माहितीपट याचा trailer
इतिहास पर्व – अण्णा शिरगावकर
कोकणच्या पर्यटनाची भुरळ आज जगाला पडत आहे. कारण इथला निसर्गचं तसा आहे. महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशांपेक्षा हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या अधिक समृध्द आहे. पण या प्रदेशाबद्दल...
महर्षी कर्वे स्मृतिस्थळ – मुरुड
कोणत्याही दृष्ट्या आणि युगपुरुषाचे विचारपुढे सरकण्याची आवश्यक असतात. त्या प्रेरणादायी विचारांतगर्त कृतघ्यनतेने काम करणारे कार्यवाहक. महर्षी धोंडो केशव कर्वे याच कार्य आणि विचार यांच्या मूळ गावी पुढे नेण्याचा वसा उचलला आहे. वझे कुटुंबीयांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील मुरुड हे अण्णाच मूळगाव. तेथील वझे कुटुंबीयांनी आपल्या राहत्या घरी अण्णाचा स्मृती स्थळ उभारलं आहे.
वझे संग्रहालय
अमिता वझे या दापोलीच्या असून त्यांनी महर्षी कर्वे यांच्या जुन्या वस्तू, छायाचित्रे इत्यादींचा संग्रह केला आहे आणि त्या हे
संग्रहालय अगदी उत्साहाने चालवतात.
महर्षी कर्वे वाचनालय
आज अण्णांच्या मागे मुरुड त्यांचे पुण्यस्मरणं करीत फुल ना फुलाची पाकळी प्रमाणे कार्य करीत आहे. आज मुरुडमध्ये त्यांच्या नावाने चालणारी शाळा, ग्रंथालय आणि वझे कुटूंबियांनी उभारलेलं त्याचं स्मृतीस्थळ आहे. त्यामुळे मुरुड आणि दापोली खरोखर इतिहास पावन आहे.
मुरुड – डॉक्टर बाळ (पॉडकास्ट)
मुरुड - डॉक्टर बाळ मुरुडच्या रचने बद्दल माहिती देताना (पॉडकास्ट)
ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित
मानवाला सुरवाती पासूनच आकाशातील चंद्र, सूर्य, तारे इत्यादी विषयी जिज्ञासा होती. या जिज्ञासेतूनच ज्योतिषशास्त्राचा उगम झाला. याच शास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या एका विद्वानाचा जन्म...
महर्षी कर्वे स्मृतिस्थळ
अमिता वझे महर्षी कर्वे स्मृतीस्थळा बद्दल आणि महर्षी कर्वेंच्या कार्याबद्दल माहिती देताना.