Home सण-उत्सव

सण-उत्सव

Details of the Festivals Celebrated in Dapoli Taluka

श्री देव विश्वकर्मा जन्मोत्सव विशेष

श्री देव विश्वकर्मा यांना सृष्टीचा पहिला ' वास्तुरचनाकार ' असे म्हटले जाते. वास्तू व नगर निर्माण क्षेत्रातील सर्वच कारागिरांचे व त्यांच्या समाजाचे...

कोकणातील गणेशोत्सव, गौरीपूजन आणि ओवसा

कोकणातील गणेशोत्सव ही कोकणवासियांची सांस्कृतिक अस्मिता आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रासह जगभरात साजरा होत असला तरी कोकणातील गणेशोत्सवातील पारंपारिक गौरीपूजन व पारंपारिक ओवसा सण खूप प्रसिद्ध...

दापोलीतील श्रीकृष्ण जन्मोत्सव

दापोली तालुक्यात भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाल्याचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री बरोबर बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म...

दापोलीचा ऑनलाईन शिमगोत्सव

  नमस्कार कोकणकर! नमस्कार दापोलीकर!! काय मग मंडळी आता यंदाचा आपला  शिमगोत्सव अगदी तोंडावर आलाय ना... शिमगोत्सव म्हटला की प्रत्येक दापोलीकर एका वेगळ्याच उत्साहाने फुलून...

दापोलीतील कलाकारांनी साकारल्या नयनरम्य रांगोळ्या

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त फ्रेंडशिप दापोली हे मंडळ गेली ३१ वर्षे अविरत या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. सुरुवातीच्या काळात श्री विठ्ठल मंदिरात श्री. विजय भांबुरे...

मोहरम

मोहरम हा इस्लामिक पंचांगातील प्रथम महिना आहे. हा महिना रमजान इतकाच पवित्र मानला जातो. या महिन्यात भांडणतंटा, लढाई करणे निषिद्ध आहे. मोहरमच्या महिन्यातील दहावा...

दापोलीतील ईदगाह

ईदगाह म्हणजे काय? तर ईद या सणादिवशी सामूहिकरित्या नमाज अदा करण्याची जागा. त्यामुळे ईदगाह शब्दाची फोड केली तर ईद म्हणजे ‘ईदसण’ व गाह म्हणजे...

तालुका दापोली प्रस्तुत ‘वाघवे गावची पालखी’ | Dapoli Shimga 2018

[youtube https://www.youtube.com/watch?v=vDQkI0ygbh4] तालुका दापोली प्रस्तुत 'वाघवे गावची पालखी' | Dapoli Shimga 2018

Recent Articles

ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ

दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे...