तुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य
"तुण्...तुण्....तुण्....तुण्.... तुणतुण्यामधून निघणारे हे नाद आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन न गेले तरच नवल! तुणतुणे हे खरे तर खूप साधे व वाजवायलाही तितकेच सोपे...
भजन एक लोककला
महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला असून लोककलेत दशावतार, लावणी, लेझीम, पोवाडा, किर्तन, तमाशा, गोंधळ, भारुड इ. लोककलांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे भजनाचा....
पखवाज – हिंदुस्तानी संगीतातील तालवाद्य
हिंदुस्तानी संगीतातील ध्रुपद गायन पध्दतीत साथीच्या वाद्यांमध्ये हमखास आढळणारे एक तालवाद्य म्हणजेच ‘पखवाज’. पखवाज हे वाद्य गायनाबरोबर किंवा इतर वाद्यांबरोबर वाजवतात.
आज आपल्या दापोलीत सुध्दा...
पारंपरिक वाद्यकला खालूबाजा
कोकणातील वाद्यवृंदामध्ये एक पारंपरिक वाद्यकला म्हणजे खालूबाजा. समारंभ, मिरवणूका, सण - उत्सव अशा मंगल प्रसंगी खालूबाजा प्रामुख्याने आढळून येतो, अर्थात वाजविला जातो. एक ढोल,...
हादगा भोंडला
महाराष्ट्रात सर्व ठिकाणी नवरात्री दरम्यान 'रासगरबा' पाहायला मिळत असला तरी; पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणामध्ये हादगा भोंडल्याची पारंपारीक लोककला जोपासलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोलीमध्ये...
वारकरी कीर्तन
महाराष्ट्राला कीर्तनाची फार मोठी परंपरा आहे. इथल्या जवळपास सर्वच संतांनी भक्तिमार्ग व समाज प्रबोधनासाठी ‘कीर्तनाचा’ अवलंब केला आणि त्यातून नारदीय, वारकरी, रामदासी, हरिदासी, कैकाडी,...
जाखडी नृत्य
ही जाखडी नृत्यातील अजरामर लोकगीते. खास कोकणी शैलीतील. कोकणातील बहुप्रसिध्द लोककला म्हणजे जाखडी नृत्य.
नारदीय कीर्तन
भारतीय संस्कृतीच्या इतिहासात कीर्तन परंपरेला अनन्य साधारण स्थान आहे. ही परंपरा चंद्र-सूर्यासारखी प्राचीन, तेजस्वी, पवित्र आणि समृद्ध आहे. भागवत धर्मातील जवळपास सर्वच संतांनी भागवतधर्मध्वजा...
गोंधळ
महाराष्ट्रात अनेक घराण्यांचा कुलाचार म्हणून देवीचा गोंधळ घालण्याची अतिप्राचीन परंपरा आहे.
गोंधळ हा एक उपासनेचा कुळाचार विधी आहे. म्हणूनच याला विधीनाट्य असेही म्हटले...
तमाशा
यंदाच्या दापोली शिमगोत्सवात सादर झालेला तमाशा नृत्य.