गांडूळखत प्रशिक्षण व गांडूळ खत बेड वाटप
मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२० रोजी डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली व वाहनचालक संघटना डॉ. .बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ दापोली आणि...
कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण – कुडावळे
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०/०१/२०१९ रोजी कुडावळे येथे कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण शिबीर संपन्न...
‘शेतीतून समृद्धीकडे’ पुस्तक प्रकाशन
दिनांक २५ डिसेंबर २०२० रोजी पेन्शनर्स हॉल, दापोली या ठिकाणी दापोलीतील शेतकरी, समाजसेवक, उन्नत भारत अभियानाचे ग्रामसमन्वयक तसेच महाराष्ट्र राज्य कृषि विभागाच्या ‘आत्मा’ या...
दापोलीतील रानमेवा
कोकण प्रांतास ' अपरांत ' या नावाने पुर्वीपासून ओळखत असले तरी कोकण प्रांत अनादि काळापासून नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. वर्षभरातील कोणत्याही ऋतूमध्ये...
दापोली विशेष – राष्ट्रीय किसान दिवस आणि बेगमी महोत्सव
सोमवार दि.२३/१२/२०१९ रोजी डॉ. बा. सा. को. कृ. विद्यापीठ, दापोली, उन्नत भारत अभियान आणि दापोली शेतकरी सेवा सहकारी संस्था मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...
कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण मुर्डी
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२/०१/२०१९ रोजी मुर्डी येथे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या शिबिराला...
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र (कुडावळे)
कुडावळे येथे २० ऑगस्ट २०१९ रोजी बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ दापोलीच्या ग्रामीण कृषि कार्यानुभवांतर्गत ' बळीराजा ' या विद्यार्थी गटातर्फे 'कृषि तंत्रज्ञान माहिती...
दापोलीत कुक्कुट पालन प्रशिक्षण
दापोली तालुक्यात अंडी व मांस यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, त्यामानाने तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून याची पूर्तता होत नाही. परिणामी अंडी व मांसासाठी कोंबडयांची...
कृषि तंत्रज्ञान महोत्सव २०२०
डॉ.बा.सा.कोकण कृषिविद्यापीठ दापोली आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण या विषयी कृषि तंत्रज्ञान महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन...
अळंबी संवर्धन प्रशिक्षण
निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या व दापोली कोकण कृषि विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या मुर्डी गावात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण...