आवाशीतील जागृत दैवतः जनाई देवी
कोकणातील सर्वात उंच डोंगरकड्याच्या कुशीत दापोली तालुक्यातील आवाशी हे गाव वसले आहे. आवाशी येथील डोंगर हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील एक बालेकिल्ला होता....
चंद्रनगरची स्वयंभू घाणेकरीन देवी
दापोली शहरापासून अगदी थोडक्या अंतरावर चंद्रनगर हे गाव आहे. दापोली - बुरोंडी रस्त्यालगत असलेल्या चंद्रनगर गावात मुख्य रस्त्याला लागूनच स्वयंभू घाणेकरीन...
दापोलीतील सोमेश्वर मंदिर
दापोली तालुक्यातील पर्यटन केंद्र म्हणून ओळख असलेले कर्दे गाव हे स्वच्छ सुंदर किनारा, निळाशार समुद्र यापुरतेच सीमित नाही. दापोलीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर...
महर्षी कर्वे वाचनालय
आज अण्णांच्या मागे मुरुड त्यांचे पुण्यस्मरणं करीत फुल ना फुलाची पाकळी प्रमाणे कार्य करीत आहे. आज मुरुडमध्ये त्यांच्या नावाने चालणारी शाळा, ग्रंथालय आणि वझे कुटूंबियांनी उभारलेलं त्याचं स्मृतीस्थळ आहे. त्यामुळे मुरुड आणि दापोली खरोखर इतिहास पावन आहे.
नवरात्री विशेष – टेटवलीची श्री देवी महामाई
दापोली शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर टेटवली नावाचे गाव आहे. टेटवली हे गाव वाकवली या मध्यवर्ती ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतरावर वाकवली - उन्हवरे या...
ग्रामदैवत काळकाई , दापोली
२६ मार्च १९९० रोजी दापोली ग्रामपंचायतीचे नागरपंचायती मध्ये रूपांतर झाले. सध्या हा परिसर ‘काळकाई कोंड’, ‘खोंडा’(पाटीलवाडी), ‘नागरबुडी’ व 'प्रभू' आळीचा काहीसा भाग यात विभागलेला...
नवरात्री विशेष – कोंगळे येथील स्वयंभू श्री देवी सताई
दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीकाठावर कोंगळे हे गाव वसले आहे. दोन डोंगरांच्या कुशीत हे गाव वसले असल्याने या गावात प्रवेश करण्यासाठी दोन्ही बाजूनी तीव्र उताराच्या...
दापोलीतील पन्हाळेकाजी लेणी
रत्नागिरी जिल्ह्यातील, दापोली तालुक्यातील थोरली - धाकटी कोटजाई नदीजवळ “पन्हाळेकाजी” हे गाव आहे. हे गाव अत्यंत निसर्गरम्य असून गावाला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या...
लाडघर दत्तमंदिर
दापोलीमधील लाडघरचा समुद्रकिनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या किनाऱ्याला लागूनच अत्यंत जुने असे एक दत्तमंदिर आहे. हे मंदिर स्थापत्य कलेनुसार पाहता अगदी साधेसुधे कोकणी नमुना...
लेणे पन्हाळेकाजी
१९७०-७१ च्या दरम्यान पन्हाळे गावातील ‘केशवराव पांडुरंग जाधव’ नामक शेतकऱ्याला शेत नांगरताना एक दगडी पेटी फाळाला अडकली व त्या पेटीत मजकूर लिहिलेले धातूचे पत्रे...