दापोलीतील सोमेश्वर मंदिर

दापोली तालुक्यातील पर्यटन केंद्र म्हणून ओळख असलेले कर्दे गाव हे स्वच्छ सुंदर किनारा, निळाशार समुद्र यापुरतेच सीमित नाही. दापोलीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर...

उन्हवरे गरम पाण्याचे झरे | तालुका दापोली

कोकण प्रदेशातील ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. ह्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ  भाविक, पर्यटक  आणि हल्लागुल्ला करणारे  पर्यटक कायमच...

चंडिका मंदिर, दाभोळ

दापोली-दाभोळ मुख्य रस्त्यापासून आत १ कि.मी. आणि दाभोळ बंदरापासून सुमारे ३-४ कि.मी. असलेल्या पठारावर चंडिकादेवी मंदिर हे स्वयंभू स्थान आहे. जांभ्या दगडात तयार झालेल्या...

तळ्यातला गणपती – मुरुड

दापोली हा कोकणातील एक आकर्षक तालुका आहे. येथील निसर्ग हा प्रत्येक गोष्टिने समृद्ध आहे. हया तालुक्याला भव्य अशी लाभलेलि किनारपट्टी महत्वाचा आकर्षण आहे जे पर्यटकांना खुनावत असते. आणि हया किनारपट्टीला लाभलेलि छोट छोटी गावे आणि त्याच बरोबर मंदिरे ही देखील महत्वाचा भाग आहेत. आपण अशाच एका मंदिराला भेट देणार आहोत ते म्हणजे दापोली तालुक्यातिल मुरुड गावातील तळ्यातला गणपती, मंदिर.

पालगड किल्ला – दापोली

दापोली तालुक्यातील ‘पालगड’ हे ‘परमपूज्य साने गुरुजी’ यांचे गाव. या गावाच्या पूर्वेला, दापोली-खेड तालुक्याच्या सीमारेषेवर, सह्याद्रीच्या कुशीत, समुद्रसपाटीपासून साधारण १२००-१५०० मीटर उंचावर असलेला एक...

पूज्य साने गुरुजी स्मृतीभवन, पालगड

‘श्यामची आई’ या कादंबरीमुळे साने गुरुजी आज समस्त जगाला परिचित आहेत. आजच्या सोशल नेटवर्किंग आणि चॅटिंगच्या जमान्यात जिथे वाचनाकडे दुर्लक्ष होते, तिथे साने गुरुजींच्या...

दापोली तालुक्यातील शिर्दे गावातील भोमेश्वर मंदिर

दापोली या शहरापासून ७ की.मी अंतरावर ‘शिर्दे’ गाव आहे. हे गाव काहीसे जंगल व डोंगरी भागात वसलेले आहे. गावातून ‘सूर्य नदी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...

सुवर्णदुर्ग

कोकणच्या ७२० कि.मी.लांबीच्या किनारपट्टीवर महाराष्ट्राचे वैभव म्हणून अनेक जलदुर्ग उभे आहेत. त्या जलदुर्गांपैकी एक प्रमुख जलदुर्ग म्हणजे हर्णैचा ”सुवर्णदुर्ग”. या किल्ल्याचा  इतिहास थेट शिलाहारांपासून सुरु...

दापोली शहरातील श्री राम मंदिर

दापोली शहरात धार्मिकतेची कास धरत, पारंपारिकेतचा वारसा जपत अनेक सण-उत्सव पार पडत असतात. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या जोग नदीमुळे शहराचे सण-उत्सवाकरता पूर्वापार दोन विभाग झालेले...

Recent Articles

ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ

दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे...