कँँप दापोलीतील विठ्ठल मंदिर
कँँप दापोलीतील विठ्ठल रखुमाई मंदिर. हे मंदिर एकशे चोवीस वर्षे जुने आहे. नंदकिशोर भागवत यांचे पणजोबा कै.विनायक सखाराम भागवत यांनी १८९४ साली स्वतःचे चौदा...
दापोली चर्च
कॅम्प दापोलीच्या इतिहासातला इंग्रजांनी बांधलेल्या सर्वात जुन्या वास्तुंपैकी एक म्हणजे कॅम्पच्या मध्यावर असलेला हा चर्च. १८१८-१८५७ च्या काळात स्थायिक असलेल्या इथल्या इंग्रजी अधिकारी व...
ग्रामदैवत काळकाई , दापोली
२६ मार्च १९९० रोजी दापोली ग्रामपंचायतीचे नागरपंचायती मध्ये रूपांतर झाले. सध्या हा परिसर ‘काळकाई कोंड’, ‘खोंडा’(पाटीलवाडी), ‘नागरबुडी’ व 'प्रभू' आळीचा काहीसा भाग यात विभागलेला...
शाही मशीद, दाभोळ
कोकणामध्ये सोळाव्या शतकात म्हणजे आदिलशाही राजवटीत निर्माण झालेल्या मशीद म्हणून दोन मशिदींचा उल्लेख इतिहासात आढळतो. यातील एक म्हणजे चौलची हसाबा मशीद आणि दुसरी दापोलीत...
चंडिका मंदिर, दाभोळ
दापोली-दाभोळ मुख्य रस्त्यापासून आत १ कि.मी. आणि दाभोळ बंदरापासून सुमारे ३-४ कि.मी. असलेल्या पठारावर चंडिकादेवी मंदिर हे स्वयंभू स्थान आहे. जांभ्या दगडात तयार झालेल्या...
केशवराज मंदिर | दापोली
दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते....
मुरुडच्या सिद्धपुरुषाची समाधी
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं बालपण जिथे दुडदुडलं ते गाव म्हणजे दापोली तालुक्यातील मुरुड. या मुरुडचा इतिहास शोधत गेलात तर उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या एका...
वेळेश्वर मंदिर, लाडघर, दापोली
कोकणात मंदिरांची संख्या अगणित आहे. पण या अगणित संख्येत मोठी संख्या पहिली तर ती आहे शिवालयांची. अगदी डोंगर माथ्यापासून समुद्र सपाटीपर्यंत समाधिस्त शिवाची लिंगस्वरूप...
महर्षी कर्वे वाचनालय
आज अण्णांच्या मागे मुरुड त्यांचे पुण्यस्मरणं करीत फुल ना फुलाची पाकळी प्रमाणे कार्य करीत आहे. आज मुरुडमध्ये त्यांच्या नावाने चालणारी शाळा, ग्रंथालय आणि वझे कुटूंबियांनी उभारलेलं त्याचं स्मृतीस्थळ आहे. त्यामुळे मुरुड आणि दापोली खरोखर इतिहास पावन आहे.